अकोट: अंजनगाव रोड मार्गावरील भगतवाडी येथील महाकाल लोक दरबारचा देखावा पाहण्यास भाविकांची होतेय गर्दी
Akot, Akola | Sep 30, 2025 शहरातील अंजनगाव रोड मार्गावरील भगतवाडी येथील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळा द्वारा साकारण्यात आलेल्या महाकाल लोक दरबार देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.अकोट शहरात नवरात्री उत्सवात विविध ठिकाणी आकर्षक देखावे सादर करण्यात आलेत भगतवाडी येथे भगवान महाकाल यांच्या महाकाल लोक दरबारातील देखावा सादर करण्यात आल्या असून या दरबारात असणारे विविध भुतांचे जिवंत देखावे हे भाविकांचे आकर्षण ठरत आहेत.