करवीर: शक्तिपीठ महामार्गविरोधात 15 ऑगस्टला तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन-आ सतेज पाटील
Karvir, Kolhapur | Aug 9, 2025
शक्तीपीठ महामार्ग विरोधात स्वातंत्र्य दिना दिवशी तिरंगा झळकतोय आमच्या शेतात , शक्तिपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन...