हिंगोली: आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिवम अँजीओग्राफी व अँजीओप्लास्टी सेंटरचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न
हिंगोली शहरातील शिवम शिवम अँजीओग्राफी व अँजीओप्लास्टी सेंटरचे उद्घाटन आज दिनांक 25 मे वार रविवारी रोजीच्या तीन वाजताआमदार संतोष दादा बांगर यांच्या हस्ते करण्यात आले असून याप्रसंगी आमदार तानाजीराव मुटकुळे तसेच विविध क्षेत्रातील कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते