रावेर: विषारी गोळ्या सेवन केलेल्या अडावद येथील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, अडावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Sep 14, 2025
अडावद या गावात आबा गोरख महाजन वय ३६ हा तरुण आपल्या घरी होता. या तरुणाने कसल्या तरी विषारी गोळ्या सेवन केल्या होत्या व...