नागपूर ग्रामीण: काँग्रेसचा मोठा डाव! उमेदवारीचा तिढा अखेर सुटला; अतुल लोंढेंना पहिला तर दिनेश ढोलेंना दुसरा AB फॉर्म
काँग्रेसमधील उमेदवारीचा मोठा तिढा अखेर दोन नावांवर सुटला आहे. नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेस पक्षाकडून दोन वेगवेगळ्या उमेदवारांना 'एबी फॉर्म' (AB Form) देण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुख्य उमेदवार म्हणून अतुल लोंढे यांचे नाव असून, दुसऱ्या क्रमांकावर दिनेश ढोले यांना डमी उमेदवार म्हणून एबी फॉर्म देण्यात आला आहे.