चांदूर रेल्वे: चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 19 वर्षीय युवतीचा विनयभंग ;युवकावर पोलिसात गुन्हा दाखल
चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 19 वर्षीय युतीने प्रफुल राठोड वय वर्षे 25 याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. प्रफुल यांनी युतीला मागील वर्षी लग्नाची मागणी केली होती परंतु तिचे वय कमी असल्याने तिच्या मोठ्या आईने नकार दिला होता. त्यानंतर प्रफुल चे लग्न दुसऱ्या मुली सोबत झाले फिर्यादी युवतीकडे किराणा दुकान आहे तेव्हा प्रफुल त्या ठिकाणी आला. तेव्हा फिर्यादी युतीचा चुलत भाऊ हजर होता. प्रफुल युवतीच्या दुसऱ्या खोलीत आल्यावर तिचा हात पकडला व मनाला माझ्यासोबत अफेअर सुरू ठेव