अमरावती: देवगाव ते बाबुळगाव रोडवर अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दांपत्यांना तोतया पोलिसांनी गंडविले; 286000 हजार रुपयांचे दागिने लंपास
Amravati, Amravati | Sep 5, 2025
अरुण लक्ष्मण गोरे वय वर्ष 68 राहणार गाडगे नगर यवतमाळ हे त्यांच्या पत्नीसह चांदुर रेल्वे येथे मोटरसायकलने नातेवाईकाकडे...