गंगापूर: गुरुदेव सोसायटी मुंडे चौक बजाजनगर येथे एका राहत्या घरात चोरी .#jansamasya
आज बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की गुरुदेव सोसायटी मुंडे चौक बजाज नगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर एका राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने चोरी यातील अज्ञात आरोपीने 20000 रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप व स्कुटीची चावी फायद्यासाठी व लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आहे फिर्यादी शंकर मोतीलाल टिकम यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.