जालना: जालना शहरातील संग्राम नगरमध्ये कडक उन्हाळ्यात नाल्यांचे पाणी रस्त्यावर
“स्वच्छता विभाग करतंय तरी काय?” — नागरिकांचा संत
Jalna, Jalna | May 17, 2026 जालना शहरातील संग्राम नगरमध्ये कडक उन्हाळ्यात नाल्यांचे पाणी रस्त्यावर “स्वच्छता विभाग करतंय तरी काय?” — नागरिकांचा संतप्त सवाल गल्लीमधील घाण पाण्यामुळे नागरीकांना पाय ठेवायलाही जागा नाही.. आज दिनांक 17 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बस स्टँड परिसरात असलेल्या संग्राम नगर भागामध्ये महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना बनले आहे. मे महिन्याच्या कड