हिंगोली: कनेरगाव नाका येथे 25 लक्ष रुपयाचे ईदगा वाल कंपाऊंड कामाचे भूमिपूजन सोहळा
हिंगोली विधानसभा क्षेत्रातील फाळेगाव सर्कल मधील कनेरगाव नाका येथे आज दिनांक सहा नोव्हेंबर वार गुरुवारी रोजी सकाळी 11 वाजता 25 लक्ष रुपये इदगा वॉल कंपाऊंडचे कामाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे शिवाजीराव मुटकुळे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधव यांच्यासह गावकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते