अलिबाग: पानशॉपसमोर किरकोळ वादातून मारहाण
सिगारेट नसल्याने आरोपींचा संताप – फिर्यादी जखमी, दुकानाचेही नुकसान
Alibag, Raigad | Aug 21, 2025
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील पेझारी गावात १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला. पानशॉपसमोर...