अलिबाग: वरसोली बीचवर स्टॉलधारकांमध्ये वाद — परस्परांविरुद्ध दोन्ही गटांची तक्रार, दोन गुन्हे दाखल
Alibag, Raigad | Nov 12, 2025 अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध वरसोली बीच परिसरात स्टॉलधारकांमधील वादातून परस्पर मारहाणीच्या दोन तक्रारी दाखल झाल्या असून अलिबाग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी घडली.