जालना: नांदेड-जालना विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; CBT परीक्षेमुळे काही गाड्या रद्द.
25 आणि 31 मे रोजी विविध
Jalna, Jalna | May 25, 2026 नांदेड-जालना विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; CBT परीक्षेमुळे काही गाड्या रद्द. 25 आणि 31 मे रोजी विविध DEMU व पॅसेंजर गाड्यांचे परिचालन बंद राहणार.. आज दिनांक 25 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नांदेड : ग्रुप ‘B’ CBT परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नांदेड विभागातील काही प्रवासी गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना याबाबत पूर्वसूचना देत प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या मा