नाशिक: विहित कालावधीत फाशी होते तसे या केसच्या माध्यमातून झाले पाहिजे मंत्री दादा भुसे यांची नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर प
Nashik, Nashik | Nov 29, 2025 विहित कालावधीत फाशी होते तसे या केसच्या माध्यमातून झाले पाहिजे मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो त्या काळात आरोपीला पोलिसांनी तासाभराच्या आत ताब्यात घेतले होते आरोपींना गुन्हा कबूल केला होता आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती अजून पोलीस कोठडी हवी होती जेणेकरून अधिक तपास व पुरावे गोळा करता आले असते या सहप्रसिद्धी माध्यमांच्या अनेक प्रश्नांना पण तरी दादा भुसे यांनी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिय