चंद्रपूर: 15 नोव्हेंबरपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी ;कृषी उत्पन्न बाजार समितीची माहिती
चंद्रपूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा व मोबाईल क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी व शासकीय हमीभाव योजणेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आज दि 10 नोव्हेंबर ला 4 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आले आहे. म