अंबाजोगाई: एस.आर.टी अंबाजोगाई येथे नवजात बालकाला मृत घोषित केलेल्या प्रकरणाचा विभाग प्रमुख डॉ. तोंडगेंकडून खुलासा
Ambejogai, Beed | Jul 12, 2025
केज तालुक्यातील होळ येथील एक महिला प्रसूतीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय येथे आली होती मात्र...