हवेली: अष्टापुर फाटा येथे मोबाईल शॉपीचे शटर उचकटून एक लाख चार हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
Haveli, Pune | Sep 1, 2025
अष्टापूर फाटा, पिंपरी सांडस येथे श्री महालक्ष्मी मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी नवीन, जुने मोबाईल, लॅपटॉप...