गंगाखेड: पंढरपूरकडे जाणाऱ्या इसमाचा रेल्वे पुलाजवळ अपघाती मृत्यू : गंगाखेड पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद
Gangakhed, Parbhani | Aug 12, 2025
पंढरपूरकडे जातो म्हणून घराबाहेर पडलेल्या नांदेड जिल्ह्यातील विश्वनाथ मोरे ५० वर्षीय इसमाचा गंगाखेड रेल्वे स्थानकापासून...