चांदूर रेल्वे: जिजामाता कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी पेट्रोल पंप मालकाला लुटले; अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये घेऊन चोरटे पसार
Chandur Railway, Amravati | Sep 9, 2025
चांदूररेल्वे शहरातील पेट्रोल पंप व्यापारी श्री चपालालजी अग्रवाल यांना पेट्रोल ची रक्कम घरी घेऊन जात असताना सोमवार रात्री...