नेवासा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते संपवायला निघालेत, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
Nevasa, Ahmednagar | Aug 10, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत...