भद्रावती: महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करा.
तहसील कार्यालयातील महसुल सेवकांचे काळ्या फिती लाऊन आंदोलन.
Bhadravati, Chandrapur | Sep 10, 2025
महसुल विभागातील अत्यंत महत्वाचा कणा असलेल्या महसुल सेवकांना शासनाने चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करुन न्याय द्यावा या मागणीला...