रिसोड: मुंगसाजी नगर जवळ रस्ता भरकटलेला लातूर जिल्ह्यातील टाटा एस वाहन पलटी तीन महिला जखमी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल
Risod, Washim | Aug 23, 2025
दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता रिसोड सेनगाव मार्गावर टाटा एस वाहन पलटी होऊन यामध्ये तीन महिला सह अनेक प्रवासी जखमी...