करवीर: कोल्हापूरात घरोघरी बाप्पांचे उत्साहात स्वागत; मूर्ती नेण्यासाठी शाहूपुरी,कुंभार गल्ली,बापट कॅम्प,पापाची तिकटी येथे गर्दी
Karvir, Kolhapur | Aug 27, 2025
आज गणेश चतुर्थी. आज कोल्हापुरात घरोघरी गणपती बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आलं असून मूर्ती नेण्यासाठी शाहूपुरी,...