सातारा: महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यासमोर धरणे आंदोलन
Satara, Satara | Sep 17, 2025 आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी बारा पासून, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व भारत मुक्ती मोर्चातर्फे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले, तर येत्या एक आक्टोंबर रोजी दीक्षाभूमीपर्यंत पदयात्रा काढून दीक्षाभूमीला अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती, आंदोलकांनी केली सतरा अंतरामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व सर्व सामील झाल्या होत्या.