जालना: जालना शहरातील लोधी मोहल्ला येथून ४५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन..
Jalna, Jalna | May 8, 2026 जालना शहरातील लोधी मोहल्ला येथून ४५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन.. आज दिनांक 8 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील लोधी मोहल्ला परिसरातील नारायण लक्ष्मणसिंग राजपूत (वय ४५) हे १ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजेच्या दरम्यान घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्यापासून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ३६/२०२४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता व्यक्तीचे नाव