अमरावती: मनपाचा पर्यावरणपूरक उपक्रम, यंदाच्या गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती: मनपा आयुक्त सौम्या शर्मा
Amravati, Amravati | Aug 25, 2025
गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अमरावती महानगरपालिका सातत्याने जनजागृती करत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस...