अलिबाग: जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांना निरोप
किरण वाघ यांना पदोन्नती, अतिरिक्त कार्यभार मनोज सानप यांच्या कडे
Alibag, Raigad | Sep 8, 2025
रायगड जिल्हा माहिती कार्यालय, अलिबाग येथील जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे यांची प्रशासकीय बदली होऊन दिल्ली...