ठाणे: ब्रेक फेल झाल्याने बसचा पनवेल रेल्वे स्थानक भिंतीला धडकून भीषण अपघात, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली
Thane, Thane | Aug 26, 2025
सकाळच्या सुमारास कल्याण कडून पनवेल कडे येणाऱ्या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान...