छत्रपती संभाजीनगर भाजपा कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाली की आपत्तीच्या काळातही महायुतीच आपल्या पाठीशी उभी राहील, असा जनतेला विश्वास आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं मराठवाडा दौऱ्यावर आले असता त्यांच्याविषयी मुख्यमंत्रींनी केली टीका. एवढी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, भाजपा परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती