मुदखेड: अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्परवर मुदखेड हद्दीत कार्यवाही करून स्था.गु.शा.पोलीसानी 10 ,12,500 चा मुद्देमाल जप्त
Mudkhed, Nanded | Oct 11, 2025 नांदेड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया कडून अवैध मार्गाने वाळूची चोरटी वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला जात असल्याने पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखेचे उदय खंडेराय यांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांनी महेश कोरे पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे पथकातील अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने