गोंदिया: वार्ड नंबर 16 येथे निघाला अति विषारी साप सर्पमित्रांनी मोठ्या सीताफिने सापाला पकडून दिले जीवनदान
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी सात ते आठ वाजेच्या दरम्यान वॉर्ड नंबर 16 देवरी येथील एका घरातील अंगणात साप दिसला त्या सापाला पाहून लोकांची एकच तारांबळ उडाली याची माहिती सर्पमित्र सिद्धू भाई यांना देण्यात आली माहिती मिळताच सर्पमित्र सिद्धू भाई यांनी घटनास्थळी धाव घेतली साप हा खूप मोठा असून खूप विषारी असल्याची माहिती व तो साप म्हण्यार जातीच्या असल्याची माहिती सर्पमित्र सिद्धू भाई यांनी दिली त्यांनी मोठ्या सीताफिने सापाला पकडून जीवनदान दिले वार्ड क्रमांक 16 येथील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले