राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भंडारा शहरातील शास्त्री चौक येथे जाहीर प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भंडारा जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या महायुतीतील आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेमध्ये उडी घेत, विकास विरोधी प्रवृत्तींना टोचणार पराभवाची सुई, आमच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अश्विनीताई. असे वक्तव्य करत नाव न घेता महायुतीतील आरोप करणाऱ्या नेत्यांची कान उघडनी केली आहे. आपण 2022 मध्ये ही मोठा ऑपरेशन केल