तिरोडा: डॉ.शिशुपाल राऊत यांची तिरोडा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष उपाध्यक्ष पदी निवड
Tirora, Gondia | Sep 15, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका तिरोडा उपाध्यक्ष या पदावर डॉ. सुशिपाल राऊत सेवा सहकारी संस्था संघटना जिल्हा उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुशिपाल राऊत यांना जगदीश बालु बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य व तिरोडा तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जगदिशजी (बालु) बावनथडे तालुका अध्यक्ष, वनिताताई ठाकरे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष महिला नेत्या आदी मान्यवर उपस्थित होते.