लातूर: गुंठेवारीवरील बंदी कायमस्वरूपी उठवून प्रकरणे तात्काळ निकाली काढा - इंजिनिअर्स असो. लातूरचे पालिका आयुक्तांना निवेदन
Latur, Latur | Sep 5, 2025
लातूर : लातूर शहर हद्दीतील प्लॉटच्या गुंठेवारी करणे बंद असल्याचे महानगरपालिका नगररचना विभागाकडून कळविण्यात आले आहे....