7 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चोरून त्या दुचाकीचे स्पेअर पार्ट काढून स्वतःच्या गाडीला लावणाऱ्या दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे आरोपींकडून दोन चोरीच्या दुचाकी किंमत एक लाख 85 हजार 215 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी प्रताप नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे याबद्दलचा अधिक तपास पोलीस करीत आहे