गडचिरोली: ब्रेकिंग न्यूज | गडचिरोली"मॉर्निंग वॉक दरम्यान भीषण अपघात, सहा विद्यार्थी ट्रकखाली; चार मृत, दोघांची प्रकृती चिंताजनक...
ब्रेकिंग न्यूज | गडचिरोली" गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावात आज सकाळी सुमारे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी रस्त्यावर गेलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या अंगावर भरधाव ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर गडचिरोली