करवीर: कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी; पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर तर 42 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
Karvir, Kolhapur | Aug 18, 2025
कोल्हापूर जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिला असून कोल्हापूरची पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्रा बाहेर गेली...