बोदवड: घोडसगाव येथे ४० वर्षीय इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Aug 22, 2025
घोडसगाव येथे ज्ञानेश्वर श्रीकृष्ण कवडे वय ४० यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना...