Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: धावडा येथे अजिंठा बुलढाणा महामार्गावर 2 दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात,1 ठार 2 जन गंभीर जखमी

Bhokardan, Jalna | Apr 14, 2026
आज दिनांक 14 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील अजिंठा बुलढाणा महामार्गावर धावडा येथे 2 दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात काल दिनांक 13 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी झाला आहे या अपघातात मिथुन कडूबा साबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर रामेश्वर कडूबा धनवई व आणखी 1 जण हे गंभीर जखमी झाले आहे, यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उत्तर सोलापूर सदर अपघाताची नोंद पारध पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.