हवेली: किरकटवाडी फाटा येथे वाहतूकीस अडथळा ठरणारी मंडाळाची ट्रॉली पोलीस कर्मचा-याने स्वतः ट्रॅक्टर चालवुन बाजूला केली.
Haveli, Pune | Sep 6, 2025
सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे गणपती विसर्जन झाल्यावर मंडाळाची ट्रॉली रस्त्यात होती. सदर ट्रॉली वाहतूकीस अडथळा...