पाचोरा: नगरपालिकेची प्रभाग रचना अंतिम टप्प्यात, तीन प्रभागांवरील हरकतींची प्रांताधिकारी दालनात आज सुनावणी,
Pachora, Jalgaon | Sep 4, 2025
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींची सुनावणी...