जालना: दत्तनगर परिसरात 8 ते 10 जणांच्या थोडक्याकडून व्यापाऱ्यास मारहाण, चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Jun 19, 2026 आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दत्तनगर परिसरामध्ये दिनांक 17 जून 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास व्यापारी हर्षल मोटवानी राहणार दत्तनगर यांना काही कारणावरून मारहाण करण्यात आली आहे यामध्ये संशयित आरोपी जावेद खान,बब्बू,फारूक यांच्यासह इतर 8 ते 10 अनोळखी व्यक्तींवर चंदनझीरा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.