सेनगाव: दाताडा बुद्रुक येथे ढगफुटीने नुकसान,तात्काळ भरपाई न दिल्यास आत्महत्ये शिवाय पर्याय नाही,प्रहारचे तालुकाध्यक्ष गायकवाड
Sengaon, Hingoli | Aug 19, 2025
सेनगांव तालुक्यातील दाताडा बुद्रुक परिसरामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे ढगफुटी झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान...