Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: पोस्ट ऑफिस परिसर आलापुर मुख्य रोडवर नगरपरिषदेकडून सिमेंट रोडचे काम प्रगती पथावर

Bhokardan, Jalna | Jun 30, 2026
आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील पोस्ट ऑफिस परिसर ते आलापुर या मुख्य रोडवर सिमेंट रोडचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे,हे काम पूर्णत्वास करण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला असून मागील किती दिवसापासून परिसरातील नागरिकांची येजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती मात्र आता सिमेंट रोडचा रोड झाल्यामुळे नागरिकांची कसरत कमी होणार आहे,त्यामुळे नागरिकांनी नगर परिषदेचे आभार मानले आहे.