जळगाव: हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे २४ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Jalgaon, Jalgaon | Aug 19, 2025
हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनुर धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले असून आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी...