परभणी: जयकवाडी धरणातून 18 दरवाजे अर्ध्या फुटाणे उचलून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Parbhani, Parbhani | Aug 22, 2025
मान्सूनच्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ सुरू असून, धरणातील जलसाठा गुरुवारी...