नांदेड: जिल्ह्यात पुरात ११ जणांचा मृत्यू अन् सिडकोत भाजपकडून गौतमी पाटीलच्या उपस्थितीत दहीहंडी, विरोधी पक्षनेते दानवेंची टीका
Nanded, Nanded | Aug 23, 2025
एकीकडे नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.पुरामुळे एकट्या मुखेड तालुक्यात ११ जणांचा मृत्यू...