नागपूर शहर: दिवाळीच्या सुट्ट्यात घरफोडी होणार नाही याची घ्या काळजी, महेश सागडे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी 21 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्ट्यात अनेक जण बाहेरगावी जात असतात अशातच घरफोडी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे