कोरेगाव: कोरेगाव आगारातील एस.टी.बस गणेशोत्सवासाठी दुसऱ्या आगाराला पाठवू नये, अन्यथा तीव्र आंदोेलन छेडणार; प्रवासी संघटनेचा इशारा
Koregaon, Satara | Aug 22, 2025
गणेशोत्सवासाठी राज्यातील सर्व आगारांमधून कोकण विभागात चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी कोरेगाव आगारातील दैनंदिन मार्गावरील...