*अरुणोदय** * सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान* 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 राबविण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी 0 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांनी रक्ताची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे सर यांनी केले. जिल्हा परिषद जळगाव.